पुण्यात गेल्या 24 तासात 226 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 2 हजार 51 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ट्वीट-
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार दि. १० ऑगस्ट, २०२१
◆ उपचार सुरु : २,०५१
◆ नवे रुग्ण : २२६ (४,८९,२४७)
◆ डिस्चार्ज : २५४ (४,७८,३७३)
◆ चाचण्या : ७,६२० (२९,५७,८९६)
◆ मृत्यू : ७ (८,८२३)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/ClTU9zXVae
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)