NIA ला वॉन्टेंड असलेल्या 2 आरोपींना पुण्यातून अटक

आरोपींची नावं Imran Khan आणि Md Yunus Saki आहेत. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती Pune CP Ritesh Kumar यांनी दिली आहे.

Arrest | Pixabay.com

NIA ला वॉन्टेंड असलेल्या 2 आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या एका प्रकरणात हे आरोपी वॉन्टेंड होते. त्यांच्यावर 5 लाखांचे बक्षीस होते. दरम्यान पुण्याच्या कोथरूड भागामध्ये काल बाईक चोरी करताना त्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक लाईव्ह राऊंड, 4 मोबाईल फोन आणि लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला आहे. आरोपींची नावं Imran Khan आणि Md Yunus Saki आहेत. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती Pune CP Ritesh Kumar यांनी दिली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now