Pune Viral Video: पुणे पीएमपीएमएल बस चालक आणि दुचाकीस्वारात बेदम हाणामारी, सोशल मिडीयावर व्हिडीओ

पीएमपीएल चालक आणि दुचाकीस्वारात पुणे स्टेशन परिसरात जोरदार हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाचं व्हायरल होत आहे.

पुणे पीएमपीएल चालक आणि दुचाकीस्वारात पुणे स्टेशन परिसरात जोरदार हाणामारी झाली आहे. या वादाच्या मागचं कारण नेमक कळू शकल नसलं तरी या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाचं व्हायरल होत आहे. तरी गेले काही दिवसापूर्वीचं पीएमपीएल चालक आणि प्रवाशाची देखील याचं प्रकारची हाणामारीची बातमी पुढे आली होती. तर पीएमपीएल मध्ये नेमक चाल्लय तरी काय असा प्रश्न आता पुणेकरांना पडण्याची वेळ आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement