पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर पुणे महानगरपालिकांनी देखील आपला मोर्चा पब आणि बारकडे वळवला आहे. पुण्यातील कोरेगाव परिसरातील दोन पब वर पुणे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा उगारला आहे. वॉटर्स आणि ओरिला या दोन्ही पबवर पुणे महानगरपालिकेने धडक कारवाई केली. अनधिकृत असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
पाहा पोस्ट -
VIDEO | #Pune Municipal Corporation carries out anti-encroachment drive against illegal construction by pubs, bars at Koregaon Park area.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/DRi41NqPa6
— Press Trust of India (@PTI_News) May 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)