Pune Ganesh Visarjan Guidelines: अनंत चतुर्दशीला पुण्यात सारी दुकानं बंद राहतील; अत्यावश्याक सेवेला नियमावलीतून वगळणार; अजित पवार यांची माहिती

अनंत चतुर्दशी दिवशी 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गर्दीचं नियोजन करण्यासाठी काही कडक निर्बंध लादले जाणार असल्याची माहिती आज पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे.

Ajit Pawar | (Photo Credits-Twitter)

अनंत चतुर्दशीला कोविड च्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी पुण्यात सारी दुकानं बंद राहणार आहेत. अत्यावश्याक सेवेला नियमावलीतून वगळणार असल्याची तर रेस्टॉरंट, हॉटेल्स खुली राहतील अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेंट परिसरातली सर्वच्या सर्व दुकानांसाठी ही नियमावली असेल.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement