Pune Fire: पुणे शहरातील धायरीत फॅक्टरी मध्ये भीषण आग; 7 फायर टेंडर्स घटनास्थळी दाखल (Watch Video)
धायरी मधील आगीचा व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले असून त्यानंतर नागरिक भयभीत झाल्याचंही ऐकायला मिळालं आहे.
पुणे शहरातील धायरीत फॅक्टरी मध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत काहीत नुकसानीची माहिती अद्याप समोर आलेली नाही परंतू घटनास्थळी 7 फायर टेंडर्स उपस्थित असून त्यांच्याकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये काही स्फोटाचे देखील आवाज आले आहेत.
पहा ट्वीट
Maharashtra | Fire breaks out in a factory in Dhayari area of Pune city. Seven fire tenders rushed to the spot. Details awaited.
— ANI (@ANI) March 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2023 08:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

