पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तर, मृतांची संख्याही चिंताजनक आहे. पुण्यात आज 9 हजार 810 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, तब्बल 137 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्वीट-
Maharashtra: Pune district reports 9,810 fresh #COVID19 cases, 137 fatalities and 10,310 recoveries in the last 24 hours.
Active cases: 1,01,279
Total cases: 7,73,004
Total recoveries: 6,59,875
Death toll: 12,019 pic.twitter.com/8qevU3JIbJ
— ANI (@ANI) April 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)