Coronavirus in Pune: पुणे जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ! जाणून घ्या ताजे अपडेट्स
पुणे जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली आहे. 8,605 नव्या रुग्णांच्या भरीसह 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5,749 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पुणे जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली आहे. 8,605 नव्या रुग्णांच्या भरीसह 56 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5,749 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण रुग्णसंख्या: 5,34,411
कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 4,62,697
मृतांचा आकडा: 9,974
सक्रीय रुग्ण: 61,909
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement