COVID-19 Cases in Pune: पुण्यात मागील 24 तासांत आढळले 10,902 कोरोनाचे रुग्ण तर 120 जणांच्या मृत्यूची नोंद

पुण्यात मागील 24 तासांत 10,902 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

पुण्यात मागील 24 तासांत 10,902 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 7,53,353 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement