Cyber Crime प्रकरणात मराठी अभिनेत्याचा मुलगा रोहन मंकणी यास अटक, पुणे पोलिसांची कारवाई

या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले आहे.

Cyber Crime | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

बँक खातेधारकांची गुप्त माहिती (डेटा) चोरी करुन तो विक्री करण्याचा घाट घालण्याचा कट पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने हाणून पाडला आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले आहे. यात मराठी कलाकार असलेल्या रवींद्र मंकणी (Ravindra Mankani) यांचे सुपुत्र रोहन मंकणी (Rohan Mankani) यांचाही समावेश असल्याचे समजते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)