Cyber Crime प्रकरणात मराठी अभिनेत्याचा मुलगा रोहन मंकणी यास अटक, पुणे पोलिसांची कारवाई
बँक खातेधारकांची गुप्त माहिती (डेटा) चोरी करुन तो विक्री करण्याचा घाट घालण्याचा कट पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने हाणून पाडला आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले आहे.
बँक खातेधारकांची गुप्त माहिती (डेटा) चोरी करुन तो विक्री करण्याचा घाट घालण्याचा कट पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने हाणून पाडला आहे. या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले आहे. यात मराठी कलाकार असलेल्या रवींद्र मंकणी (Ravindra Mankani) यांचे सुपुत्र रोहन मंकणी (Rohan Mankani) यांचाही समावेश असल्याचे समजते.
Pune: Cyber Cell of Crime Branch has booked 12 people incl 2 directors of regional news channels from Maharashtra for selling dormant bank accounts' data worth over Rs 216 cr. Case registered under Sec 419, 420, 34, 120(B) of IPC & Sec 43/66 & 66(d) of Information Technology Act
— ANI (@ANI) March 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2021 09:04 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

