पुणे शहरातील गुन्हेगारी आणि दादागिरीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. पुण्यातील बाणेर पाषाण रोडवरती एक महिला आपल्या दोन मुलांसह प्रवास करत असताना एका गाडी वाल्या माणसाने तीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला परंतू तीने साईड न दिल्याच्या रागातून नंतर त्या  महिलेची गाडी थांबवून महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेतील मारहाण करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)