पुणे शहरात आज 129 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 1271 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पहा आजची पुण्यातील कोरोना अपडेट्स:
पुणे कोरोना अपडेट : मंगळवार दि. १३ ऑक्टोबर, २०२१
◆ उपचार सुरु : १,२७१
◆ नवे रुग्ण : १२९ (५,०२,७९५)
◆ डिस्चार्ज : १४८ (४,९२,४६७)
◆ चाचण्या : ७,२१४ (३४,५५,६०५)
◆ मृत्यू : १ (९,०५७)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/5FNzmkGxXR
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)