Pune CCTV Footage Viral Video: चोर महिला कॅमेऱ्यात कैद, हातचलाकीने घालायची गंडा
पुणे येथे एक चोर महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही महिला ग्राहक बनून ज्वेलर्समध्ये जाऊन हातचलाखी करत दुकानदाराची नजर चुकवत असे व दागिन्यांची चोरी करत असे. पुण्याती एका नामांकीत ज्वेलर्समध्ये या महिलेची हातचलाखी पकडण्यात आली.
पुणे येथे एक चोर महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही महिला ग्राहक बनून ज्वेलर्समध्ये जाऊन हातचलाखी करत दुकानदाराची नजर चुकवत असे व दागिन्यांची चोरी करत असे. पुण्याती एका नामांकीत ज्वेलर्समध्ये या महिलेची हातचलाखी पकडण्यात आली. ही महिला दागिने पाहण्याच्या बहाण्याने सेल्समनला बोलण्यात गुंतवत असे व सोन्याची खरी आंगठी काढून त्या ठिकाणी खोटी आंगठी ठेवत असे
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)