Pune Building Slabs Collapsed Update: बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारावर FIR तर 3 जणांना अटक

या दुर्घटनेत 5 कामगारांचा स्लॅब कोसळून मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.

Pune Building Slab Collapsed (Photo Credits-ANI)

Pune Building Slabs Collapsed Update: बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याप्रकरणी कंत्राटदारावर FIR तर 3 जणांना अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत 5 कामगारांचा स्लॅब कोसळून मृत्यू झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली.

Tweet:

स्टील स्ट्रक्चर कोसळण्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिकदृष्ट्या संरचनेचा पाया अयशस्वी झाल्याचे दिसते. आम्ही तांत्रिक तज्ञांची मदत घेत आहोत असे पुणे महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)