Mumbai Crime: धक्कादायक! मुख्यध्यापकांकडून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु

मुख्याध्यापकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील नागपाडा भागात घडली आहे.

Representational Image | (Photo Credits: File Photo)

मुंबईतील नागपाडा भागातील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा आरोप पिडीतेकडून करण्यात आला आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, मुख्याध्यापक तिला आपल्या केबिनमध्ये बोलावून अश्लील कृत्य करत असे. या प्रकरणी आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत मुख्याध्यापकां विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तर अत्याचार करणारा शाळेचा मुख्याध्याप सध्या फरार मुंबई पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement