महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी यांनी केली असून त्या संदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Union Minister Ramdas Athawale (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट होत चालली आहे. सचिन वाझे यांच्यासारख्या गुन्हेगारी अधिकाऱ्याला राज्य सरकारकडून संरक्षण देण्यात आले होते. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी माझी मागणी आहे. यासंदर्भात मी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement