President's Rule: राष्ट्रपती राजवट! महाराष्ट्राची सुरक्षा सुनिश्चीत करण्याचा एकमेव पर्याय- नितेश राणे

शिवसेनेने काल केलेली आंदोलनं ही पश्चिम बंगालप्रमाणेच सरकारपुरस्कृत होती. खुद्द मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत आहेत. अशीही महाराष्ट्राची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे अशा गुंडांपसून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

Nitesh Rane | Photo Credits: Twitter)

शिवसेनेने काल केलेली आंदोलनं ही पश्चिम बंगालप्रमाणेच सरकारपुरस्कृत होती. खुद्द मुख्यमंत्रीच गुंडांचा सत्कार करत आहेत. अशीही महाराष्ट्राची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे अशा गुंडांपसून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव पर्याय आहे, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement