Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg चं नागपूर-मुंबई पहिल्या ट्प्प्याचं PM Modi यांच्या हस्ते लोकार्पण झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा खास प्रकल्प होता. आक नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचं मोदींनी लोकार्पण केले आहे. हा देशातील सर्वात जास्त लांबीचा महामार्ग आहे. नागपूर-शिर्डी हा टप्पा 520 किलोमीटरचा आहे. नक्की वाचा: PM Narendra Modi Nagpur Visit: Freedom Park ते Khapri स्थानकादरम्यान नरेंद्र मोदींचा मेट्रो प्रवास; विद्यार्थी, नागपूरकरांसोबत साधला संवाद (Watch Video) .
पहा ट्वीट
Nagpur, Maharashtra | PM Modi inaugurates the Phase-I of Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray Maharashtra Samruddhi Mahamarg, covering a distance of 520 Kms and connecting Nagpur and Shirdi pic.twitter.com/Vo9Xkn394P
— ANI (@ANI) December 11, 2022
#हिंदुहृदयसम्राट_बाळासाहेब_ठाकरे_महाराष्ट्र_समृद्धी_महामार्ग च्या नागपूर - शिर्डी या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान @narendramodi यांच्या हस्ते लोकार्पण. #MahaSamruddhi @maha_governor @mieknathshinde @nitin_gadkari @DrBharatippawar @Dev_Fadnavis @cbawankule @raosahebdanve #Nagpur pic.twitter.com/I7TUMAdneL
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) December 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)