Pimpari Chinchwad: पिंपरीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई, 194 लायसन्स रद्द

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा हा उगारण्यात आला असून त्याच्यासाठी विशेष मोहीम देखील हातात घेण्यात आली आहे.

Traffic Police (PC - wikimedia commons)

पिंपरी चिंचवडमध्ये आता वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा हा उगारण्यात आला असून त्याच्यासाठी विशेष मोहीम देखील हातात घेण्यात आली आहे. यावेळी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यां 194 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत त्यांचे लायसन्स हे रद्द करण्यात आले आहे.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now