PIL to Seek Source of Eknath Shinde led faction's Dussehra Rally: बीकेसी वर पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळावा 2022च्या निधीचा स्रोत शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
यामध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसी वर एकनाथ शिंदे यांनी मेळावा आयोजित केला होता.
मुंबईच्या बीकेसी वर पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळावा 2022च्या निधीचा स्रोत शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची सुनावणी 22 जूनला पार पडणार आहे. यंदा शिवसेनेचे 2 दसरा मेळावे पार पडले. यामध्ये शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी तर बीकेसी वर एकनाथ शिंदे यांनी मेळावा आयोजित केला होता. एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याला एक लाख 25 हजार ते तीस हजार शिवसैनिक उपस्थित होते असे मुंबई पोलिसांचे आकडेवारी सांगते.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)