Mumbai Crime: गणपती मिरवणूकीत राडा करणाऱ्यास अटक, पुढील तपास सुरु

गणपती मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.संबंधीत व्यक्तीस अटक करण्यात आली आहे.

Crime | (Photo Credits: Pixabay)

मुंबईतील नागपाडा भागात गणपती मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.संबंधीत व्यक्तीस अटक करुन आरोपीवर कलम 295A आणि 153A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी या इसमाविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असुन पोलिस पुढील चौकशी करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement