परम बीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोपांबाबत याचिकाकर्ते डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल. अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वाच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
Param Bir Singh's corruption allegations against Anil Deshmukh: Petitioner Dr Jaishri Patil(file pic)files caveat before SC as Deshmukh & Maharashtra govt is expected to approach SC against Bombay HC order
HC asked CBI to start preliminary inquiry within 15 days into allegations pic.twitter.com/Ka0bHJE27L
— ANI (@ANI) April 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)