Pankaja Munde यांनी प्रकृती ठीक नसल्याने पुढील 2-4 दिवस संपर्क करू शकणार नसल्याचं ट्वीट द्वारा केलं जाहीर

Tonsillitis आणि Blisters चा त्रास असल्याने पुढील काही दिवस कुणाला भेटू शकणार नाही किंवा फोनवर बोलू शकणार नसल्याचं पंकजा मुंडेंनी ट्वीट करत सांगितलं आहे.

Pankaja Munde | (Photo Credit : Facebook)

Pankaja Munde यांनी प्रकृती ठीक नसल्याने पुढील 2-4 दिवस संपर्क करू शकणार नसल्याचं ट्वीट द्वारा  जाहीर केलं आहे. घशात खवखव असल्याने tonsillitis आणि blisters चा त्रास असल्याने काही दिवस त्या आराम करणार आहेत.

पंकजा मुंडे ट्वीट  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement