Pandharpur Wari 2022: वारी सोहळ्यामुळे पुण्यात वाहतुकीमध्ये बदल; diversion.punepolice.gov.in वर वाहतूक विभागाकडून दिली जाणार माहिती

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांचे पंढरपूराकडे प्रस्थान झाले आहे. या पालख्यांमुळे पुणे शहरात वाहतुकीमध्ये बदल झाले आहेत.

Pandharpur Wari | (File Image)

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालख्यांचे पंढरपूराकडे प्रस्थान झाले आहे. या पालख्यांमुळे पुणे शहरात वाहतुकीमध्ये बदल झाले आहेत. हे बदल नागरिकांना diversion.punepolice.gov.in  वर पाहता येणार आहे.

पाहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement