Pandharpur Wari 2022: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून 2 दिवसांच्या पाहुणचारानंतर पंढरपूर कडे मार्गस्थ
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन कडे मार्गस्थ झाला आहे.
मागील दोन दिवस पुण्यात पाहुणचार घेतल्यानंतर आज संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडच्या दिशेने तर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन कडे मार्गस्थ झाला आहे. यंदा 10 जुलै दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यापूर्वी पंढरपूरात या पालख्या दाखल होणार आहे. दोन वर्षांनंतर पायी वारी होत असल्याने वारकर्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement