Unseasonal Rain In Maharashtra: महाराष्ट्रात 4 मार्च ते 20 मार्च दरम्यान झालेल्या गारपीट, पावसामुळे फळबागांचे झालेल्या नुकसानाचे  बहुतांश जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण  - मदत आणि पुनर्वसन विभागाची माहिती

महाराष्ट्रात 4 मार्च ते 20 मार्च दरम्यान झालेल्या गारपीट, पावसामुळे फळबागांचे झालेल्या नुकसानाचे बहुतांश जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून देण्यात आली आहे.

Crops affected by Unseasonal Rain (PC - Twitter)

महाराष्ट्रात 4 मार्च ते 20 मार्च दरम्यान झालेल्या गारपीट, पावसामुळे फळबागांचे झालेल्या नुकसानाचे  बहुतांश जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण  झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाकडून  देण्यात आली आहे. यामध्ये कडधान्यं, फळभाज्या, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्री, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. निधी मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल असेही विभागानं कळवलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement