Palghar Fire: बोईसर-तारापूर एमआयडीसी परिसरातील Sinay Company बाहेरील केमिकल टँकरला भीषण आग (Watch Video)
Palghar Fire: बोईसर-तारापूर एमआयडीसी परिसरातील Sinay Company बाहेरील केमिकल टँकरला भीषण आग लागली आहे.
Palghar Fire: बोईसर-तारापूर एमआयडीसी परिसरातील Sinay Company बाहेरील केमिकल टँकरला भीषण आग लागली आहे. ही आग तिथेच ठेवलेल्या प्लास्टिक पाईपमध्ये पसरल्याने धुराचे मोठे लोळ पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती हाती आलेली नाही. यासंबंधित अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement