COVID 19 in Mumbai: महालक्ष्मी वर्कशॉप मधील 62 कामगारांना मागील 4 दिवसांत कोरोनाची लागण Western Railway PRO ची माहिती
महालक्ष्मी वर्कशॉप मधील 500 पैकी 62 कामगारांना मागील 4 दिवसांत कोरोनाची लागण झाल्याची माहिती Western Railway PRO ने दिली आहे. सध्या झपाट्याने वाढत असलेली कोरोना रूग्णसंख्या आता चिंताजनक बनत आहे. पण नागरिकांनी घाबरून न जाता केवळ सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)