'विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे'- Education Minister Varsha Gaikwad

आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सीबीएसईशी बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे, याबाबत चर्चा घडली

Varsha Gaikwad | (Photo Credits: Facebook)

आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सीबीएसईशी बैठक झाली. त्यामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे, याबाबत चर्चा घडली. याबाबत त्या म्हणाल्या, 'आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सांगू की, विद्यार्थ्यांचे मागील वर्ष दुर्दैवी होते. मात्र अजूनही कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे आणि अपेक्षित तिसरी लाट अद्याप येणे बाकी आहे.'

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement