Winter Assembly Session: टाळ मृदुंगाच्या गजरात शिवसेना आमदार आदित्य ठाकरेसह विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, Watch Video
आज विरोधकांनी थेट टाळ मृदुंग हातात घेवून कर्तनकारांच्या स्टाईचने विरोधकांवर हल्ला चढवला आहे.
राज्यात हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा तुफान गाजत आहे. महाराष्ट्र कर्नाटक सिमावाद, दिशा सालियान प्रकरण या वरुन रोज सत्ताधारी विरुध्द विरोधक असा सामना बघायला मिळत आहे. विधान भवनाबाहेर रोज वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन घोषणाबाजी ऐकायला मिळते. पण आज विरोधकांनी थेट टाळ मृदुंग हातात घेवून कर्तनकारांच्या स्टाईचने विरोधकांवर हल्ला चढवला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)