CM Eknath Shinde: नाफेड केंद्रांवर कांदा खरेदी सुरु,सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदा प्रश्नावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ सुरु आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशा वेळी राज्य आणि केंद्र सरकार सावध पावले टाकत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, कांद्याच्या प्रश्नावर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नाफेडच्या 13 खरेदी केंद्रांवर कांदा खरेदी सुरु आहे. ही खरेदी केंद्रे वाढविण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री तसेच केंद्रीय वाणिज्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement