One Station One Product अंतर्गत मध्य रेल्वे देणार महाराष्ट्रातील 15 स्टेशनवर स्थानिक वस्तू विकण्याची संधी; इथे पहा यादी, अर्जाची प्रक्रिया

4 मे 2022 पर्यंत अर्जदार स्टेशन मास्तराकडे आपला अर्ज देऊ शकतात असे जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

One Station One Product अंतर्गत मध्य रेल्वे  महाराष्ट्रातील 15 स्टेशनवर स्थानिक वस्तू विकण्याची संधी देणार आहे. सध्या स्थानकांची यादी आणि कोणत्या स्थानकावर कोणते स्टॉल उभारता येऊ शकतात याची माहिती आणि अर्जाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. 4 मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. इमेलद्वारा अर्ज करता येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement