One Station One Product अंतर्गत मध्य रेल्वे महाराष्ट्रातील 15 स्टेशनवर स्थानिक वस्तू विकण्याची संधी देणार आहे. सध्या स्थानकांची यादी आणि कोणत्या स्थानकावर कोणते स्टॉल उभारता येऊ शकतात याची माहिती आणि अर्जाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. 4 मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. इमेलद्वारा अर्ज करता येणार आहे.
"One Station One Product" -
Invitation to apply at Railway stations over Mumbai division @Central_Railway 👇 pic.twitter.com/qUYVtOfysM
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)