Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सकाळी महापूजा व संध्याकाळी महाआरती करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांनी 19 फेब्रुवारीला सकाळी महापूजा व संध्याकाळी महाआरती करावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

Shiv Jayanti 2023: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने व जल्लोषात साजरी करायची आहे. यानिमित्ताने सर्वांनी 19 फेब्रुवारीला सकाळी महापूजा व संध्याकाळी महाआरती करावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now