Chhat Puja 2022: छटपूजा निमित्त मुंबईत 'या' रस्त्यांवरील वाहतुक राहणार संथ गतीने
30.10.222 सकाळी 10 ते 31.10.2022 सकाळी 11 पर्यंत जुहू चौपाटी परिसरातील वाहतूक धीम्या गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे.
छठ पूजा 28 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 81 ठिकाणी छटपूजा साजरी करण्यात आली. वृत्तसंस्थेनुसार, जुहू चौपाटीसारख्या ठिकाणी गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. छटपूजा निमित्त दि. 30.10.222 सकाळी 10 ते 31.10.2022 सकाळी 11 पर्यंत जुहू चौपाटी परिसरातील वाहतूक धीम्या गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक मार्गांवर पार्किंग करण्यात मनाई आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)