Omicron: दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 4 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह; किशोरी पेडणेकर यांची माहिती
दक्षिण अफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 4 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या सर्वांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. या वेळी माहिती देताना पेडणेकर यांनी सांगितले की, जोखीम असलेल्या देशातून आलेल्या नागरिकांनी आरटीपीसीआर टेस्ट करुन घेणे बंंधन कारक आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement