NMMC Budget 2022-23: आयुक्तांनी सादर केला नवी मुंबई महापालिकेचा सन 2022-23 सालचा अर्थसंकल्प
नवी मुंबई महापालिकेचा सन 2022-23 सालचा अर्थसंकल्प सदर
नवी मुंबई महापालिकेचा सन 2022-23 सालचा अर्थसंकल्प आज महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी सादर केला. आरंभीच्या शिल्लकेसह 4 हजार 910 कोटी जमा आणि 4 हजार 908 पूर्णांक 20 कोटी खर्चाचे आणि 1.80 कोटी शिलकेचे मूळ अर्थसंकल्पीय अंदाज मंजूर करण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement