Nitesh Rane Reaction: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीनंतर सोशल मीडियावर नितेश राणेंची पोस्ट चर्चेत, सतीश सावंतांना फोटो शेअर करत डिवचलं

निकालानंतर नितेश राणेंची फेसबूक पोस्ट चर्चेत येत आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे.

आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात भाजप आणि मविआ सरकारमध्ये रणसंग्राम पहायला मिळाला. या निवडणूकीत 19 जागांपैकी 10 जागांवर भाजपने वर्चस्व राखलं आहे. तर 9 जागांवर मविआचे उमेदवार जिंकले आहेत. निकालानंतर नितेश राणेंची फेसबूक पोस्ट चर्चेत येत आहे. यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सतीश सावंतांना डिवचण्याचा प्रकार समोर येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement