Nitesh Rane on Uddhav Thackeray: नितेश राणेंची मुख्यमंत्र्यावर टिका, महाराष्ट्राला नावाचा ही मुख्यमंत्री नाही हे बरोबर नाही

मुख्यमंत्री आजारी आहे तरी त्यांना राज्याचा कारभार सोडवत नाही, त्यांना कोणावर विश्वास नाही अशी जहरी टिका आमदार नितेश राणेें (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें (CM Uddhav Thackeray) यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाली असुन ते काही दिवस आराम करणार आहे, यामुळे त्यानी आपला चार्ज सोडुन डेप्युटीला दिला पाहिजे. मुख्यमंत्री आजारी आहे तरी त्यांना राज्याचा कारभार सोडवत नाही, त्यांना कोणावर विश्वास नाही अशी जहरी टिका आमदार नितेश राणेें (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement