Nita Ambani यांचा मानाचा Citizen of Mumbai Award 2023-24 देऊन गौरव

आरोग्यसेवा, शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृतीत परिवर्तनशील संस्था निर्माण करण्यासाठी केलेल्या योगदानासाठी नीता अंबानींचा गौरव करण्यात आला आहे.

Rotary Club of Bombay यांच्याकडून यंदाचा Citizen of Mumbai Award ने Nita Ambani यांचा सन्मान करण्यात आला आहे. आरोग्यसेवा, शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृतीत परिवर्तनशील संस्था निर्माण करण्यासाठी केलेल्या योगदानासाठी त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. दरम्यान नीता अंबानी यांनी देखील हा सन्मान मोठ्या आनंदाने स्वीकारला आहे. 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)