Nirbhaya Squad: मुंबई पोलिसांनी शेअर केला Rohit Shetty दिग्दर्शित आणि यांच्या दमदार आवाजातील प्रोमो; बॉलिवूड कलाकारांकडूनही व्हिडिओ शेअर

103 या हेल्पलाईनवर महिलांच्या सेवेसाठी निर्भया स्कॉड काम करणार आहे.

निर्भया स्कॉड । PC: Twitter/Mumbai Police

मुंबई मध्ये आज 'निर्भया स्कॉड' चं थीम सॉंग लॉन्च करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आभासी उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुंबई पोलिसांनी शहरात महिला सुरक्षा अधिक बळकट करणार्‍या 'निर्भया स्कॉड' बाबत माहिती देणारा एक प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी डिरेक्ट केला असून अमिताभ बच्चन यांचा त्याला व्हॉईस ऑव्हर आहे. 103 या हेल्पलाईनवर महिलांच्या सेवेसाठी निर्भया स्कॉड काम करणार आहे. दरम्यान विकी कौशल, शाहिद कपूर, कटरिना कैफ, सारा अली खान यांनी देखील तो शेअर केला आहे.

मुंबई पोलिस ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement