Narayan Rane Statement: आमच्याशी समोर येऊन दोन हात करा, निलेश राणेंचे शिवसेनेला आव्हान
जनसंवाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. यामुळे राणेंच्या अटकेची मागणी केली जात आहे. या दरम्यान राणेंच्या अटकेसाठी नाशिकहून पोलिसांचे एक पथक निघाले आहे. या सर्व परिस्थितीवर नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)