Night Block On Central Railway: बेलापूर ते पनवेल दरम्यान 6 ते 9 ऑक्टोबरपर्यंत नाईट ब्लॉक; मध्य रेल्वेची माहिती
बेलापूर ते पनवेल दरम्यान 6 ते 9 ऑक्टोबरपर्यंत रात्री 01:15 ते सकाळी 4:45 पर्यंत ब्लॉक असणार आहे. यावेळी बेलापूर ते पनवेल दरम्यान कोणतीही लोकल ट्रेन धावणार नाही.
Night Block On Central Railway: मध्य रेल्वेने अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. बेलापूर ते पनवेल दरम्यान 6 ते 9 ऑक्टोबरपर्यंत रात्री 01:15 ते सकाळी 4:45 पर्यंत ब्लॉक असणार आहे. यावेळी बेलापूर ते पनवेल दरम्यान कोणतीही लोकल ट्रेन धावणार नाही. दरम्यान, मध्य रेल्वेने गुरुवारी पनवेलमध्ये आणखी एक रात्रीचा ब्लॉक जाहीर केला होता. हा ब्लॉक पहाटे 1.15 ते पहाटे 4.45 दरम्यान चालवला गेला. 5/6 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून हा ब्लॉक सुरू झालाय हा नाईट ब्लॉक 8/9 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement