mf नावाने कोरोना लस अद्ययावत झाली तर असा प्रश्न एकाने नेटिजनने विचारल्यावर त्यावर मुंबई महानगरपालिकेने 'मुंबईचा मित्र' असे दिलेले उत्तर पाहून नेटिजन्सकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
Sure dear Mumbai’s Friend, we appreciate your concern about #MyBMCVaccinationUpdate We post those each day. If you miss them here due to any reason, you may visit the link in the tweet below (was posted as an update, you seem to have missed)https://t.co/aM2NMa2jMr https://t.co/fWIq8HTgEy
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 23, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)