NDRF कडून 600 पेक्षा जास्त गावकर्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान पूरग्रस्तांची सध्या साखरकारखान्यात तात्पुरती सोय केली आहे.
Maharashtra | NDRF rescues & shifts over 600 villagers from flood-affected areas in Kolhapur to a centre at sugar mill
Water level had risen in Rajapur&Kurundwad villaTwitter/ANIges. With help of block administration, NDRF rescued several people from 3 villages:Shiv Prasad, Inspector, NDRF pic.twitter.com/scGgxgHmLy
— ANI (@ANI) July 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)