Shivshahir Babasaheb Purandare Passes Away: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी वाहिली बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली, इतिहासाबाबत अस्था निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान

शरद पवार म्हणाले की, इतिहासाबाबत अस्था निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान होते.

(Photo Credit PTI)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, इतिहासाबाबत अस्था निर्माण करण्यामध्ये बाबासाहेबांचे मोठे योगदान होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement