Nirbhaya Vehicles Controversy: राष्ट्रवादीचं डीजीपींना पत्र, निर्भया पथकातील वाहनं फुटीर आमदारांच्या संरक्षणातून तात्काळ मागे घेण्याची मागणी

राष्ट्रवादी कॉग्रेसने महाराष्ट्र डीजीपी यांना पत्र लिहत निर्भया निधी अंतर्गत खरेदी केलेली वाहने तात्काळ मागे घेण्याची" मागणी केली आहे.

NCP (Photo Credits-File Image)

निर्भया निधी महिलांची सुरक्षितता, महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी केंद्रातील तत्कालीन युपीए सरकारने तयार केलेला होता. या निधीतून पोलिसांच्या कामकाजात सुलभता यावी म्हणून वाहने खरेदी केली गेली. मात्र खरेदी केलेल्या वाहनांचा उपयोग फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी केला जात असल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसने महाराष्ट्र डीजीपी यांना पत्र लिहत निर्भया निधी अंतर्गत खरेदी केलेली वाहने तात्काळ मागे घेण्याची" मागणी केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement