राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राजक्त तनपूरे यांची ईडीने मनी लॉन्ड्रीग प्रकरणात चौकशी केली. महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँकेशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात ही चौकशी करण्यात आली.
NCP leader Prajakt Tanpure being questioned by ED in connection with a money laundering case involving Maharashtra State Co-op Bank
— ANI (@ANI) December 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)