Karnataka Assembly Elections 2023: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून 9 उमेदवार, स्टार प्रचारकांची यादी जाहीर; पण पुन्हा Ajit Pawar यांचं नाव टाळलं!

स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, फौजिया खान यांच्यासह एकूण 15 जणांच्या नावाचा समावेश आहे.

Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून आज आगामी कर्नाटकच्या विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची आणि सोबतीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये आज पुन्हा अजित पवार यांचं टाळल्याने त्यांचा शरद पवारांपासून दुरावा का वाढतोय याची चर्चा रंगत आहे. मुंबई कन्व्हेक्शनच्या कार्यक्रमातही आज अजित पवार सहभागी झाले नव्हते. Maharashtra Politics: शरद पवारांचा प्लॅन तयार, संजय राऊतांमुळे शिंदे गेले, आता अजित पवार जातील', भाजप खासदारांचा अजब दावा .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now